सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 खेळ विश्व
Digital Pune

Image Source: Google

पुण्याचे उमेश लोंढें यांची इंटरनॅशनल पर्सियन फायटर्स असोसिएशन यांच्या वतीने भारताचे प्रतिनिधी म्हणन निवड करण्यात आली आहे

Sep 28 2023 1:18PM     58  MSK

पुण्याचे उमेश लोंढें यांची इंटरनॅशनल पर्सियन फायटर्स असोसिएशन यांच्या वतीने भारताचे प्रतिनिधी म्हणन निवड करण्यात आली आहे..

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज रंगणार तिसरा वन डे सामना; ऑस्ट्रेलियाने घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय

Sep 27 2023 2:37PM     27  अजित

भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यात शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकांच्या जोरावर भारताने ३९९ धावा केल्या होत्या...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

आशियाई खेळ २०२३ : भारताने घोडेस्वारी स्पर्धेत सुवर्ण जिंकले; एकूण १४ पदकांपैकी ३ सुवर्णांसह भारत सहाव्या स्थानावर

Sep 27 2023 12:25PM     31  पुजा

मंगळवारी भारताने घोडेस्वारी प्रकारात तब्बल ४१ वर्षानंतर टीम ड्रेसेज प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. भारताने इक्वेस्टेरियन (घोडेस्वारी) ड्रेसेज टीमने चीन आणि हाँगकाँग सारख्या तगड्या संघांना मात देत आपले या क्रीडा प्रकारातील पहिले विहिले सुवर्ण पदक जिंकले...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

भारतीय संघाने यंदाचा 'आशिया' चषक पटकावला; अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने केला जादुई करिष्मा

Sep 18 2023 1:44PM     38  अजित

भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवार (१७ सप्टेंबर) रोजी आशिया कपसाठी झालेली फायनल ही पूर्णपणे एकतर्फी राहिली. भारताने एकहाती अंतिम सामना जिंकून आशियामध्ये आपणच किंग असल्याचे सिद्ध केले. भारताने (६.१) षटकांमध्ये अंतिम सामन्यात मागील हंगामाचे चॅम्पियन श्रीलंकेला धूळ चारली...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

आशिया कप २०२३: फायनलपूर्वी भारताला मोठा धक्का; सुपर ४ च्या सामन्यात बांगलादेश ने भारताचा केला पराभव

Sep 16 2023 1:09PM     31  अजित

आशिया कप २०२३ ची स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. अशातच शुक्रवार (१५ सप्टेंबर) रोजी झालेल्या बांगलादेश विरुद्ध भारत या सामन्यात बांगलादेश ने भारताचा ६ धावांनी पराभव केला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात या संघाला स्पर्धेबाहेर पडलेल्या बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला...

पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती