जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी (JNPA) विद्यालयातील (शेवा) शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या आर्थिक आणि मानसिक छळाविरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी ११ ऑगस्ट, २०२५ पासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे...
पूर्ण बातमी पहा.