सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी नागरिकांना मुक्ता हेल्पलाइनद्वारे मदत

डिजिटल पुणे    10-10-2024 15:30:38

पुणे : मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी आपण आजकालचा जीवनात भरपूर शारीरिक हालचाली करत असतो, जसे की पळणे, व्यायाम, प्रसन्न राहणे, योगा इत्यादी अनेक प्रकारचा हालचाली ह्या आपण रोजचा जीवनात करतच असतो, पण तरीही कोठेनकोठे आपण मानसिक तणावातून मुक्त  होत नाही ह्यसाठीच पुण्यातील मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे गेल्या 20 वर्षांपासून हेल्पलाइन चालवली जात आहे. 

 यावर्षी राज्यभरातून मुक्ता हेल्पलाइनवर 10 हजार 890 कॉल आले आहेत. सुमारे 2250 कॉलर्सना कॉल बॅक सेवा देऊन मानसिक अस्वस्थेपासून परावृत्त करण्यात आले. पुण्यातील कनेक्टिंग ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था गेल्या 12 वर्षांपासून हेल्पलाइनच्या माध्यमातून नैराश्यग्रस्त लोकांना तिमिरातूनी तेजाकडे नेण्याचे काम करत आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती