ठाणे : होळी म्हणजे रंगांचा सण .लहानापासून मेंढ्यांपर्यंत सर्वांचा आवडता असा सण सर्वजण रंगाची उधळण करत असतात पण निसर्ग तर सदैव आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे दर्शन देत असतो आपली निसर्ग सृ ष्टी आपल्या जीवनात लाखो ' रंगाची उधळण करीत असून आपल्या ' पंच इंद्रियांना ' सुखावतं असते...त्यांचीच एक झलक निसर्गांची रंग पंचमी.आपल्या साठी अशीच निसर्गाची रंगपंचमी घेवून आले आहेत फोटोग्राफर उमेश कुगांवकर ,ठाणे






