सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

एमपीएससीमार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी २९ जुलै रोजी मुलाखती

डिजिटल पुणे    23-07-2024 15:18:24

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीअंती सहयोगी प्राध्यापकांसह विविध पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती २९ जुलै, २०२४ रोजी नवी मुंबई, सीबीडी, बेलापूर कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

मुलाखती या सहयोगी प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ आणि अन्य विविध संवर्गासाठी होणार असून मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती