सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 जिल्हा

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन

डिजिटल पुणे    16-09-2024 10:29:23

मुंबई : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजन केले. याप्रसंगी त्‍यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि श्री गणेशाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती