सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

मंत्री चंद्रकांत पाटील यांची सुयोग येथे सदिच्छा भेट

डिजिटल पुणे    21-12-2024 14:20:38

नागपूर : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सुयोग पत्रकार सहनिवास येथे सदिच्छा भेट दिली व  पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. शिबिरप्रमुख प्रवीण पुरो, सहशिबिरप्रमुख तथा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी मंत्री श्री. पाटील यांचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना, शिक्षण शुल्क सवलत, विद्यार्थिनींसाठीच्या योजना, केंद्र व राज्य शासनाकडून शिक्षण क्षेत्रात राबविण्यात येणारे अनेक उपक्रम आदी बाबींची माहिती श्री. पाटील यांनी यावेळी दिली. राज्यातील विविध विषयावर त्यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला.सुयोग येथे पत्रकारांसाठीच्या व्यवस्थेची पाहणी मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केली. प्रमोद डोईफोडे यांनी आभार मानले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती