सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

माजी कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन

डिजिटल पुणे    27-12-2024 16:25:56

मुंबई :  देशाचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे, नितीन राणे आदीसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती