सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 शहर

पुण्यातील पूरस्थितीमुळे गुरुपौर्णिमा सन्मान सोहळा स्थगित*

MSK    25-07-2024 18:25:49

*पुण्यातील पूरस्थितीमुळे गुरुपौर्णिमा सन्मान सोहळा स्थगित*

              पुनर्निर्माण सोशल फाउंडेशन आणि विद्या प्रबोधिनी यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उद्या शुक्रवारी संध्याकाळी विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.कोथरुडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार होता.मात्र पुण्यातील भीषण पूरस्थितीमुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असल्याचे संयोजकांनी कळवले आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती