सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 शहर

गणेश चतुर्थी निमित्त श्री. गणेश व्यायाम मंडळ विद्यार्थ्यांनीच्या वतीने शिवकालीन शस्त्र, अस्त्राचा व मर्दानी खेळाचा प्रात्यक्षिक सादर

डिजिटल पुणे    19-09-2024 11:04:25

पुणे: गणेश चतुर्थी निमित्त सलग 10 दिवस गणपती बाप्पा मोरया चा गजर करत श्री. गणेश व्यायाम मंडळ ( मोरे वस्ती ) च्या मुलीनी व मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळातील  शिवकालीन शस्त्र, अस्त्राचा व मर्दानी खेळाचा प्रात्यक्षिक सादर केले, यामध्ये (लाठी-काठी, दानपट्टा, तलवार  व भाला) या सारख्या शस्त्रांचा वापर केला, आणि आताच्या पिढीला शिवकालीन शस्त्रांच्या कलेचा विसर पडला आहे. त्यांना जागृत करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी हे प्रात्यक्षिक विनामूल्य सादर करण्याचा प्रयत्न केला. 

आणि  हे आता असेच चालू राहणार... सोसायटी व मंडळांची नावे:  एम्पायर इस्टेट,सन शाइन सिटी,परेशवा प्लॅटिनम,आदित्य शगुन,शाइन स्क्वेअर,गणेश सिद्धी,ओम साई सोसायटी,ऐश्वर्याम निवारा,अष्टविनायक,अजिंक्यतारा,साई श्राद्ध,शरद नगर,सिहासनाधीश्वर, पंचवटी, श्री कृष्ण मंडळ, शिव पार्वती, जय भवानी, श्री कुंज. विद्यार्थी चे नाव: सानिया, देवश्री, स्वरा, निमिषा, रेवा, श्रावणी, नेत्रा, माही, आवंती, श्रुती, भक्ती,  सानिका, दीप्ती, पृथ्वी, गणेश, हेमनाथ, गुणवंत, कैलास, कल्पेश, श्वेता. इत्यादी. 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती