सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीर

डिजिटल पुणे    10-12-2024 10:24:32

पुणे : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट ,लायन्स क्लब ऑफ पुणे २१ सेंच्युरी, लायन्स क्लब ऑफ पूना कोथरुड, लायन्स क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा, लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर आणि शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीर (नेत्र, दंत व आरोग्य तपासणी शिबीर) दि. १० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४  आयोजित करण्यात आले आहे. कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडू शेठ हलवाई दत्त मंदिर समोर, बुधवार पेठ, पुणे  येथे  शिबीर होणार आहे. 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती