पुणे : शौर्य दिना निमित्त संविधान ग्रुप तर्फे कोरेगाव भीमा येथे आदरांजली अर्पण करण्यात आली.संविधान ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल, संस्थापक राकेश सोनवणे,महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रवीण सोनवणे, पुणे शहराध्यक्ष गणेश लांडगे ,पुणे शहर उपाध्यक्ष राजवर्धन कांबळे ,पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत कसबे ,सदस्य सागर अडागळे, लीगल सेल चे तुषार पवार, विवेक माडेकर व इतर सहकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगाव इथे विजय स्तंभाला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानण्यात आले व महाराष्ट्र शासनाने केलेल्या भीमा कोरेगावच्या व्यवस्था गाड्यांची व्यवस्था व ट्राफिक वरील सुसज्ज नियंत्रण पोलीस प्रशासन व पुण्याचे जिल्हाधिकारी यांचे सर्वांचे संविधान ग्रुपच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.