सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

आज रास्ता पेठ येथे प्रीपेड मीटर व वीज खाजगीकरण विरोधासाठी जन आंदोलन करण्यात आले

डिजिटल पुणे    30-01-2025 17:54:34

पुणे  : आज ३० जानेवारी 2025 रोजी दुपारी दीड वाजता रास्ता पेठ महावितरण कार्यालय समोर प्रीपेड मीटर व खाजगीकरणाच्या विरोधात वीज खाजगीकरण विरोधी जन आंदोलन समिती पुणे यांच्या वतीने द्वारसभा व आंदोलन करण्यात आले.

सदर सभेला खालील व्यक्तींनी संबोधित केले .

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव 

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे कॉम्रेड भीमाशंकर पोहेकर

अंग मेहनती कष्टकरी पंचायतचे नितीन पवार 

सिटूचे पुणे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस अजित अभ्यंकर

श्रमिक हक्क आंदोलनचे बी युवराज व सागर धनराज महाऊर्जा कंत्राटदार असोसिएशनचे श्री योगेश घोरपडे 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री अभय छाजेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे श्री रविंद्र माळवतकर 

नव समाजवादी पर्यायाच्या निहारिका भोसले 

समाजवादी पार्टी पुणे शहर सरचिटणीस श्री दत्ता पाखिरे 

हमाल पंचायतचे सरचिटणीस गोरख मेंगडे 

कामगार एकता कमिटीचे डॉक्टर प्रदीप


 लोकांच्या प्रतिक्रिया

Digital Pune
Smita chavan
 30-01-2025 19:22:56

माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे..

Digital Pune
Pornima surya
 30-01-2025 19:29:48

माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे

Digital Pune
कालिदास प्रभाकर कांबळे
 30-01-2025 19:32:08

आदाणी मीटर मुळे लोक खूप त्रस्त होणार आहे. त्यामुळे लोकांना खूप त्रास होणार आहे

Digital Pune
आशिष रोडे
 30-01-2025 19:43:31

मी या अडाणी आणि स्मार्ट मीटर विरोधी आंदोलनात पूर्ण ताकतीने सहभागी आहे.....लाल सलाम....

Digital Pune
Mohan n kadam
 31-01-2025 00:07:57

Go aadani go

 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती