सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 व्यक्ती विशेष

आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा

डिजिटल पुणे    16-10-2024 14:28:40

पुणे : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार १९६ आंबेगावविधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडत आहे.

 या मतदार संघामध्ये आंबेगाव तालुक्यातील २२६ व शिरूर तालुक्यातील ११५ मतदान केंद्राचा सामावेश असून एकूण ३४१ मतदान केंद्रावर ही निवडणूक पार पडत आहे. १५७४९४ पुरुष मतदार तर १५१७०३ स्री मतदार असे एकुण ३०९२०६ मतदार विधानसभेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती