सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 व्यक्ती विशेष

शिंदेंचा हल्लाबोल; 'लाडकी बहीण योजने'ला हात लावला तर

डिजिटल पुणे    16-10-2024 14:32:16

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीने पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला करत म्हटले, "जर विरोधकांनी वारंवार लाडकी बहीण योजनेला हात लावला, तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल." शिंदेंच्या या टीकेमुळे राजकारणात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. 

महायुतीच्या कामांचा यावेळी गौरव करण्यात आला, तर विरोधकांना धारेवर धरताना शिंदेंनी त्यांचे काम आणि धोरणे याबद्दल प्रश्न उपस्थित केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती