सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 राज्य

शिवसेनेची ‘मशाल’ हुकूमशाही वृत्तीला जाळणार!

MSK    16-04-2024 20:40:54

शिवसेनेची ‘मशाल’ हुकूमशाही वृत्तीला जाळणार!  

आज शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत प्रचार गीत प्रदर्शित झाले. तसेच ‘मशाल’ ह्या निवडणूक चिन्हाचे देखील अनावरण करण्यात आले. ह्यावेळी शिवसेना नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती