सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

पुण्यातील बालेवाडी येथे खेळवल्या जाणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस

पुजा    28-04-2024 11:53:55

पुणे  - भारतीय शालेय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे व्दारा दि २३ एप्रिल ते २८ एप्रिल या दरम्यान आयोजित केलेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धेतील १७ वर्षाखालील मुले व मुलींच्या साखळी स्पर्धेना सुरुवात होऊन स्पर्धेच्या पहिल्या दिवशीचे निकाल आता समोर आले आहेत. 

 आजचे निकाल खालीलप्रमाणे :-

१७ वर्षाखालील मुलेः- (साखळी सामने)

१) ओरिसा वि. वि. छत्तीसगढ (२९-०) ईश्वर पुजारी १०, राहुल माझी ५, निर्मा प्रधान २, चरण हेमराम ७, प्रदिप कनहार ५

२) मणिपुर वि. वि. तामीळनाडु (२६-०) डायमंड लायथंगबग १०, बिकसोर मझ्थी ९, मंगला सना ५, हेरीकेज सिंग २ ३) आंध्रप्रदेश वि. वि. सि.बी. एस. ई. (२०-०) हर्षद शेख १०, सासी राय ५, महेश नाईक ५

3) दिल्ली वि. वि. तेलंगणा (१५-०) पुष्पेंद्र ५, आकाश ५, आयुष पांडे ५

4) राजस्थान वि. वि. सि. आय. एस. ई. (३६-०) रिषीराज सिंग १०, आसिफ खान १०, खुशविर सिंग ५, करण

कुमावत ५, यश कुमार २, नितिश जाट ४

5) गुजरात वि. वि. आय. पी. एस. सी. (३१-०) हित परेशभाई ५, पार्थ कटेरिया ४, क्रिशकुमार भागवत ५, भिमानी

दिगल ५. धवल भाबोर ५, मित केराई ५. सत्यम भागवत २

6) ओरिसा वि. वि. बिहार (७-०) प्रदिप तनहार ५. निर्मल प्रधान २

7) तामीळनाडू वि. आंद्रप्रदेश (अनिर्णीत सामना) (७-७) रिशि सर्डी ७/ गणेश्वर ५. शिवा २

8) मणिपुर वि. वि. सि. बी. एस. ई. (२४-०) बिकसोर मईथी १०, डायमंड लायथंगबग १०, जेरीश २, आकिल २

१०) दिल्ली वि. वि. सि. आय. एस. ई. (३१-०) आकाश ७, पुष्पेंद्र १०, जावेद ४, आदित्य ५, समशाद मोहम्मद ५ ११) राजस्थान वि. वि. तेलंगणा (३२-०) रिशिराज सिंग १०, आसिफ खान ५, करण कुमावत १०, यश कुमर ७

१२) महाराष्ट्र वि. वि. गुजरात (२९-०) प्रतिक पाटील १७, नवनाथ शिंदे १०, प्रणव गावित २ 

१३) महाराष्ट्र वि. वि. आय. पी. एस. सी. (४२-०) जावेद पटेल १५, प्रतिक पाटील २, नवनाथ शिंदे १०, प्रणव पाटील

१५

१७ वर्षाखालील मुली (साखळी सामने)-

प्रति.

१) ओरिसा वि. वि. तेलंगणा (६३-०) संजुक्ता भुमिज १०, पितु १६, राजमोनी चत्तर ५, बालामती भाईरा १०,

संध्याराणी बिस्वाल १०, सुमिता मुर्मु ५, बर्षा प्रधान ५, रंजु नाईक २

२) बिहार वि. वि. तामिळनाडु (४६-०) अल्फा कुमारी ५, आरती कुमारी २१, सिफी कुमारी १०, सलोनी कुमारी ५. अनिसा कुमारी ५

३) दिल्ली वि. वि. मणिपुर (१०-०) कोमल ५. सुमन ५

४) महाराष्ट्र वि. वि. आय. पी.एस.सी (३१-०) स्वाती वाघमारे १०, आस्मिता कटकाळे ११, निधी निंभोरकर १०

५) छत्तीसगढ वि. वि. सि.बी.एस. ई. (३९-०) इशा किंडो १०, गौरी मोंगरे ५, सावित्री मारावी १९, बेबी पेहगल ५

६) ओरिसा वि. वि. राजस्थान (१२-५) संजुक्ता भुमिज १०, रुतु नाईक २/ प्रेमलता कुमारी ५

७) बिहार वि. वि. गुजरात (४३-०) सलोनी कुमारी १५, आरती कुमारी ६, ब्युटी कुमारी १२, तनिषा कुमारी ५. साक्षी कुमारी ५

८) दिल्ली वि. वि. आंध्रप्रदेश (१५-०) संध्या ५, शिल्पी ५. सिमरण ५

९) महाराष्ट्र वि. वि. छत्तीसगढ (१७-७) अस्मिता काकडे ७, सिध्दी पाटील १०/ सावित्री मारावी ७

१०) आय. पी. एस. सी. वि. वि. सि. बी. एस. ई (१०-०) तेजस्विनी ५, सुमिक्षा ५


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती